संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( combined medical services examination recruitment for various post , number of post vacancy – 1358 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी ( केंद्रीय आरोग्य सेवा उप – संवर्ग ) | 864 |
| 02. | विभागीय वैद्यकीय अधिकारी ( रेल्वे सहाय्यक) | 450 |
| 03. | नवी दिल्ली पालिका परिषद अंतर्गत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी | 14 |
| 04. | दिल्ली पालिका अंतर्गत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी -2 | 30 |
| एकुण पदांची संख्या | 1358 |
आवश्यक अर्हता : एमबीबीएस पदवी उत्तीर्ण .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.08.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/ या संकेतस्थळावर दि.31.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 407 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- BPCL : भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मीरा भाईंदर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या एकुण 113 रिक्त जागेसाठी पदभरती .