IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian oil corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 405 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र. | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ट्रेड अप्रेंटिस | 75 |
| 02. | तांत्रिक प्रशिक्षणार्थी | 120 |
| 03. | पदवीधर प्रशिक्षणार्थी | 210 |
| एकुण पदांची संख्या | 405 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( फीटर / इलेक्ट्रिशियन / मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट / मशिनिस्ट / मेकॅनिक ) / 12 वी उत्तीर्ण
पद क्र.02 साठी : 50 टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रूमेंटशन / सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक ) ( मागास प्रवर्ग / अपंग करीता गुणांमध्ये 5 टक्के सवलत )
पद क्र.03 साठी : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण ( मागास / अपंग प्रवर्ग करीता गुणांमध्ये 5 टक्के सुट )
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.28.02.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .( यांमध्ये मागास /ओबीसी प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट )
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे खाली नमुद लिंकवर दि.26.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
पद क्र.01 साठी : Apply Now
पद क्र.02 व 03 साठी : Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026