न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत .( Nuclear Power corporation of India recruitment for various post number of post vacancy 245 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात .
रिक्त पदांची नावे : फिटर , इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकानिक , कोपा , टर्नर , मशिनिस्ट, वेल्डर पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हे संबंधित ट्रेड मधून आयटीआय ( ITI ) पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन https://npcilcareers.co.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने 18 मार्च 2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..