भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( State Bank of India recruitment for various post number of post vacancy 100 and 16 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात .
पदनाम पदांची संख्या : सहाय्यक व्हॉइस प्रेसिडेंट – 12 , उपव्यवस्थापक – 43 , डेप्युटी व्यवस्थापक ( चार्टर्ड अकाउंटंट ) – 61
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह बीएससी / बी टेक संगणक / बीसीए /एमसीए/ एमएससी संगणक /समक्ष पात्रता/ CA
परीक्षा शुल्क : जनरल /ओबीसी/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक करिता 750/- रुपये तर मागास अपंग प्रवर्ग करिता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी या संकेतस्थळावर दिनांक 15 मार्https://recruitment.sbi च 2026 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026