IDBI BANK : आयडीबीआय बँकेत तब्बल 1300 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( IDBI BANK Mahabharati 2026 , number of post vacancy – 1300 ) परिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name/ Number of post) : यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक 200 , कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक 1100 असे एकूण 1300 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत .
आवश्यक पात्रता :
सहाय्यक व्यवस्थापक : कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक .( SC/ ST प्रवर्ग करिता गुणांमध्ये पाच टक्क्याचे सूट )
अर्ज प्रक्रिया : खालील संकेतस्थळावर दिनांक 19 मार्च 2026 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .
01.सहाय्यक व्यवस्थापक : Apply Now
02.कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक : Apply now
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
01.सहाय्यक व्यवस्थापक साठी : जाहिरात पाहा
02.कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक साठी : जाहिरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..