महावितरण , लातुर विभाग अंतर्गत 132 रिक्त पदासाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

महावितरण , लातुर विभाग अंतर्गत 132 रिक्त पदासाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Latur recruitment for apprentice post , number of post vacancy – 132 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वीजतंत्री अभियंता ( प्रशिक्षणार्थी )66
02.तारतत्री अभियंता ( प्रशिक्षणार्थी )66
 एकुण पदांची संख्या132

आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे mahavitaran mandal office , latur sale galli , old power house , latur या पत्यावर किंवा ऑनलाईन पद्धतीने https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment