महावितरण अंतर्गत 110 पदासाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Parabhani Recruitment for Electrician / Wireman post , number of post vacancy – 110 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदाची संख्या : वीजतंत्री / तारतंत्री ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या एकुण 110 पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित विषयांमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे किमान वय हे 17 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे महावितरण लघु प्रशिक्षण केंद्र मंडळ कार्यालय विद्युत भवन परभणी या पत्यावर दिनांक 21.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..