राज्य शासन सेवाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत गड ड संवर्गातील शिपाई पदाच्या 284 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Department of Registration and stamps government of Maharashtra recruitment for peon post ,number of post vacancy – 284 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये गट ड संवर्गातील शिपाई ( चतुर्थ श्रेणी ) पदांच्या एकुण 284 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराच वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल ( यामध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल )
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये ( राखीव / अनाथ प्रवर्ग करीता 900/- रुपये )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 16.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- SSB : सशस्त्र सीमा बल अंतर्गत 404 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- NHIDCL : राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत पदभरती 2026
- Coal India : ऑल इंडिया अंतर्गत 660 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1644 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !