CFS : सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या Financial Services अंतर्गत सब स्टाफ , शिपाई , हेल्पर , कार्यकारी ऑपरेशन्स इ. पदांसाठी पदभरती , पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Centbank financial services ltd. Recruitemtn for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापक | 05 |
| 02. | एक्झीक्युटीव्ह ऑपरेशन | 02 |
| 03. | सब स्टाफ ( हेल्पर / शिपाई ) | 02 |
| एकुण पदांची संख्या | 09 |
हे पण वाचा : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
अर्हता ( Qualification ) :
| अ.क्र | पदनाम | अर्हता |
| 01. | व्यवस्थापक | MBA/ CA / CA Intern. |
| 02. | एक्झीक्युटीव्ह ऑपरेशन | कोणतीही पदवी / MBA |
| 03. | सब स्टाफ ( हेल्पर / शिपाई ) | 8 वी पास |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cfsl.in/career.php या संकेतस्थळावर दि.15.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .