पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune District Education Mandal pune recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम |
01. | विधी अधिकारी |
02. | प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी ( फार्मसी ) |
03. | संगणक प्रणाली प्रशासक |
04. | संगणक हार्डवेअर व नेटवर्क अभियंता |
05. | लिपिक |
आवश्यक अर्हता :
पदनाम | अर्हता |
विधी अधिकारी | LLB /LLM |
प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी ( फार्मसी ) | B.Pharm / M.Pharm , MBA |
संगणक प्रणाली प्रशासक | B.E / M.C.S / M.C.A |
संगणक हार्डवेअर व नेटवर्क अभियंता | B.C.S / B.C.A |
लिपिक | B.com / M.com |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे पुणे जिल्हा शिक्षण संघ , 48/1 ए.एरंडवना पौड रोड पुणे – 411038 या पत्यावर दिनांक 23.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 934 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOBCAPS : कॅपिटल मार्केट्स लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती .
- रयत शिक्षण संस्था : कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक शाळा अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !