आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत गट ब व क संवर्गातील 4500+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( All India Institute of medical sciences recruitment for various Class B & C Post , Number of post vacancy – 4500+ ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक डायटिशियन , सहाय्यक , सहाय्यक एडमिन अधिकारी , डेटा एन्ट्री आपॅरेटर , कनिष्ठ एडमिन सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , सहाय्यक अभियंता व इतर पदांच्या एकुण 4500+ रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमदेवार हे 10 वी / 12 वी / आयटीआय / पदवीधर / पदव्युत्तर पदवी / बी.एस्सी / एम.एस्सी / एम.एस डब्ल्यु / इंजिनिअरिंग पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : विभागीय आयुक्त नागपुर अंतर्गत गट क संवर्गातील पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rrp.aiimsexams.ac.in पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 3000/- रुपये तर मागास / आ.दु.घ प्रवर्ग करीता 2400/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!