BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Heavy Elecrticals ltd. Recruitment for engineer trainee post , number of post vacancy – 400 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम /पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या एकुण 400 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ट्रेड / विषयनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पदवीधारक अभियंता पदसंख्या

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेकॅनिकल70
02.इलेक्ट्रिकल25
03.सिव्हिल25
04.इलेक्ट्रॉनिक्स20
05.केमिकल05
06.Matallurgy05
 एकुण पदांची संख्या150

पदविका अभियंता पदसंख्या

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेकॅनिकल140
02.इलेक्ट्रिकल55
03.सिव्हिल35
04.इलेक्ट्रॉनिक्स20
 एकुण पदांची संख्या250

हे पण वाचा : ONGC : तेल व नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 108 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषय / ट्रेड मध्ये पदवी / पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://careers.bhel.in/ या संकेतस्थळावर दिनांक 28.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment