राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The National center for Ocean info. Services recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | रिसर्च असोसिएट ( RA ) | 09 |
| 02. | ज्युनियर रिसर्च असोसिएट | 30 |
| एकुण पदांची संख्या | 39 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : संबंधित विषयात पी.एचडी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : एम.एस्सी / एमई , नेट / UGC / ICAR NET
अर्ज प्रक्रिया : जाहीरताीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://vacancies.incois.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026