बालविकास सेवा योजना प्रकल्प लातुर अंतर्गत अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Latur Anganwadi Sevika / helper post recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका पदांच्या 29 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , विधवा महिलांकरीता कमाल वयोमर्यादा 40 वर्षे इतकी असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातुर ( ग्रामीण ) ता.लातुर जिल्हा लातुर पंचायत समिती तळ मजला लातुर पिनकोड 413512 या पत्यावर दिनांक 25.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .