भारतीय नौदल अंतर्गत इयत्ता 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्कय अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian navy recruitment for agniveer post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये अग्निवीर ( SSR ) , अग्निवीर ( MR ) – नौदल पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , रिक्त पदांची संख्या प्रविष्ठ नाही .
आवश्यक अर्हता :
01.अग्निवीर ( SSR ) : 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण / 50 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा फिजिक्स व गणित या गैर – व्यावसायिक विषयांसह 02 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक .
हे पण वाचा : शिक्षक , लिपिक , स्वागताध्यक्ष , शिपाई , काळजीवाहू , चालक इ. पदांसाठी पदभरती .
02.अग्निवीर ( MR ) : 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता : उमेदवाराची किमान उंची ही 157 से.मी आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 29.03.2025 पासुन ते दिनांक 10.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : CLICK HERE
पद क्र.02 साठी : CLICK HERE
- पंजाब अँड सिंध बँकेत 158 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 246 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- कर्मचारी निवड आयोग मार्फत अधिकारी , सचिवालय सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , सहाय्यक इ. पदांच्या 321 रिक्त जागेसाठी महाभरती !
- जिल्हा न्यायालय नागपुर अंतर्गत गट ड संवर्गातील रिक्त पदासाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- शेतकरी सहकारी कारखाना लि.किल्लारी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2025