रघुकुल विद्यालय नाडे अंतर्गत शिक्षक , लिपिक व शिपाई पदासाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( raghukul vidyalay nade recruitment for teacher , clerk , peon post , number of post vacancy – 09 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | विषय शिक्षक | 06 |
02. | क्रिडा शिक्षक | 01 |
03. | लिपिक | 01 |
04. | शिपाई | 01 |
एकुण पदांची संख्या | 09 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बी.ए / बी.एस्सी / एम.एस्सी , बी.एड
पद क्र.02 साठी : बी.पी.एड
पद क्र.03 साठी : 10 वी / 12 वी उत्तीर्ण
हे पण वाचा : 12 वी / 10 वी पात्रता धारकांसाठी महाभरती 2025 ; लगेच करा आवेदन !
थेट मुलाखतीचे ठिकाण / तारीख : पात्र व इच्छुक उमेदवारांनी रघकुल विद्यालय नाडे ता.पाटण जि.सातारा 415202 या पत्यावर दिनांक 28 मार्च 2025 राजी दुपारी 4.00 वाजता मुळ कागदपत्रासह थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 146 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील 620 रिक्त जागेसाठी महाभरती !
- पंजाब अँड सिंध बँकेत 158 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 246 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !