RRB JE : भारतीय रेल्वे ( JE ) अंतर्गत विविध पदांच्या 2570 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

RRB JE : भारतीय रेल्वे ( JE ) अंतर्गत विविध पदांच्या 2570 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Railway rrb je recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता    2570
02.डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
03.केमिकल व मेटलर्जिकल असिस्टंट
 एकुण पदांची संख्या2570

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 व 02 साठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.03 साठी : 45 टक्के गुणांसह बी.एस्सी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30.10.2025 ते दिनांक 30.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment