भांडारपाल , स्वयंपाकी , वॉशरमन , लिपिक , आयटीआय ट्रेड आधारित पदे इ. गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती !

Spread the love

भारतीय आर्मी अंतर्गत गट क संवर्गात विविध पदांच्या 194 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Army DG EME Recruitment for various C post , Number of post vacancy – 194 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रिशियन07
02.इलेक्ट्रिशियन पॉवर03
03.टेलिकॉम मेकॅनिक16
04.अभियांत्रिकी इक्विपमेंट मेकॅनिक01
05.व्हेईकल मेकॅनिक20
06.टेलिफोन ऑपरेटर01
07.मशिनिस्ट12
08.फिटर04
09.टिन व कॉपर स्मिथ01
10.अपहोल्स्ट्री03
11.वेल्डर03
12.भांडारपाल12
13.लिपिक39
14.फायरमन07
15.स्वयंपाकी01
16.ट्रेड्समन मेट62
17.वॉशरमन02
 एकुण पदांची संख्या194

आवश्यक अर्हता : 12 वी / 10 वी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / टायपिंग ..

वयोमर्यादा (Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने खालील जाहीरातमध्ये नमुद युनिट निहाय पत्यावर दिनांक 24.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

Application Form Click Here

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment