Mumbai Port : मुंबई पोर्ट मध्ये विविध पदांच्या 121 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai port recruitment for various post , number of post vacancy -121 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदवीधर अप्रेंटिस | 11 |
| 02. | कोपा ट्रेड अप्रेंटिस | 105 |
| एकुण पदांची संख्या | 116 |
अर्हता :
पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण ..
पद क्र.02 साठी : 10 वी , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Apprentice Training Centre 3 rd floor , bhandar bhavan , N.V. Nakhwa marg. Mazgaon Mumbai -400010 या पत्यावर दिनांक 10.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
ऑनलाईन नोंदणी :
पद क्र.01 साठी : Click here
पद क्र.02 साठी : Click here
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026