बीड जिल्हा पोलीस अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या 174 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Beed District police office , police constable recruitment , number of post vacancy – 174 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : पोलिस शिपाई पदांच्या 174 रिक्त जागेसाठी पदभरती .
आवश्यक अर्हता : 12 वी उत्तीर्ण आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये राखीव प्रवर्ग करीता 18-33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 350/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://policerecruitment2025.mahait.org/ दि.30.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2026
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !