मुंबई लोहमार्ग आयुक्तालय अंतर्गत लोहमार्ग पोलीस शिपाई पदाच्या 743 रिक्त जागेसाठी महाभरती जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Mumbai Lohamarg police constable recruitment , number of post vacancy – 743 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : लोहमार्ग पोलिस शिपाई पदांच्या 743 रिक्त जागेसाठी पदभरती .
आवश्यक अर्हता : 12 वी उत्तीर्ण आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये राखीव प्रवर्ग करीता 18-33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 350/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे policerecruitment2025 दि.30.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..