PMC : पुणे पालिका अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Municipal Corporation Recruitment , Number of post vacancy – 255 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य | 200 |
| 02. | अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत | 15 |
| 03. | पदवीधर इंटर्न – बी.कॉम | 10 |
| 04. | माळी | 30 |
| एकुण पदांची संख्या | 255 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बी.ई / बी.टेक ( सिव्हिल )
पद क्र.02 साठी : बी.ई / बी.टेक ( इलेक्ट्रिकल )
हे पण वाचा : युनायटेड कमर्शियल बँक अंतर्गत तब्बल 532 रिक्त जागेसाठी महाभरती ;
पद क्र.03 साठी : बी.कॉम
पद क्र.04 साठी : 10 वी
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://internship या संकेतस्थळावर दिनांक 04.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !