आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाम अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 98 जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे .( Atma Malik shaikshanik sanstha kokamtham recruitment for teaching & Non Teaching Staff , Number of post vacancy – 98 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शिक्षक | 14 |
| 02. | लिपिक / डाटा एन्ट्री ऑपरेटर , भांडार सहाय्यक , वाहनचालक | 04 |
| 03. | वसतिगृह शिक्षक / शिक्षिका , क्रिडा प्रशिक्षक , जलतरण कोच | 40 |
| 04. | सुरक्षा रक्षक / वॉच लेडी , शिपाई / मदतनीस / स्वच्छता कर्मचारी/ टॉयलेट स्वीपर | 40 |
| एकुण पदांची संख्या | 98 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : BA / MA / B.SC / M.SC , B.ED / M.ED / BCA / BCS / MCA . MCS / MA / MSC / MCA / M.ED / M.P.ED
पद क्र.02 साठी : कोणतीही पदवी , टायपिंग
पद क्र.03 साठी : कोणतीही पदवी / B.P.ED
पद क्र.04 साठी : दहावी उत्तीर्ण
हे पण वाचा : केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत विविध पदांच्या 258 रिक्त जागेसाठी पदभरती ;
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस , शिर्डी – कोपरगार रोड मु.पो.कोकमठाण ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर 423601 या पत्यावर दिनांक 01 ते 08 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .