KVS : केंद्रीय विद्यालय व नवोदय विद्यालय अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 14967 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

KVS : केंद्रीय विद्यालय अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 14967 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kendriya Vidyalaya Recruitment for various Teaching & Non Teaching Post , Number of post Vacancy – 14967 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

केंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत रिक्त पदांचा तपशिल ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक कमिश्नर08
02.प्राचार्य134
03.उपप्राचार्य58
04.पदव्युत्तर शिक्षक1465
05.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक2794
06.ग्रंथपाल147
07.प्राथमिक शिक्षक3365
08.प्रशासकीय अधिकारी12
09.वित्त अधिकारी05
10.सहाय्यक अभियंता02
11.सहाय्यक विभाग अधिकारी74
12.कनिष्ठ भाषांतर08
13.वरिष्ठ सचिवालय सहाय्यक280
14.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक714
15.स्टेनो ग्रेड I13
16.स्टेनो ग्रेड II57
 एकुण पदांची संख्या9126

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत रिक्त पदांचा तपशिल :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक कमिश्नर09
02.प्राचार्य93
03.पदव्युत्तर शिक्षक1513
04.पदव्युत्तर शिक्षक – मॉर्डन लँग्वेज18
05.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक2978
06.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – भाषा443
07.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक46
08.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( JNV )552
09.प्रयोगशाळा परिचर165
10.मल्टी टास्किंग स्टाफ24
 एकुण पदांची संख्या5841

हे पण वाचा : बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 2700 रिक्त जागेसाठी महाभरती.

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://examinationservices.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11.12.2025 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment