DRDO : संरक्षण संशोधन व विकास संघटन अंतर्गत तब्बल 764 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( DRDO Ceptam RECRUITMENT FOR various post , number of post vacancy – 764 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वरिष्ठ तांत्रिक सहायक | 561 |
| 02. | टेक्निशियन A | 203 |
| एकुण पदांची संख्या | 764 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बी.एस्सी / संबंधित डिप्लोमा
पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण
वयोमर्यादा ( Age Limit ) : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर मागास /अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.drdo.gov या संकेतस्थळावर दि.09.12.2025 पासुन आवेदन करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..