RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत 311 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

Spread the love

RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत 311 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( RRB islolated Bharati 2025 ) रिक्त पदांचा सविसतर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ पब्लिसिटी निरीक्षक15
02.प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III ( Chemist & Metallurgist )39
03.मुख्य विधी सहाय्यक22
04.कनिष्ठ भाषांतर / हिंदी202
05.स्टाफ ॲण्ड वेल्फेअर निरीक्षक24
06.पब्लिक प्रॉसिक्युटर07
07.सायंटिफीक सहाय्यक02
 एकुण पदांची संख्या311

आवश्यक अर्हता :

 पद क्र.01 साठी : पदवी / डिप्लोमा संबंधित क्षेत्रात .

पद क्र.02 साठी : 12 वी विज्ञान उत्तीर्ण

पद क्र.03 साठी : विधी पदवी

पद क्र.04 साठी : हिंदी / इंग्रजी पदव्युत्तर पदवी , भाषांतर डिप्लोमा

पद क्र.05 साठी : पदवी , संबंधित क्षेत्रात डिप्लोमा

पद क्र.06 साठी : विधी पदवी

पद क्र.07 साठी : मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / तृतीयपंथी / ईबीसी / महिला प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दि.30.12.2025 पासुन ते दि.29.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment