पद्मभुषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली अंतर्गत विविध पदांच्या 106 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PVPIT Sangali Recruitment for various post , number of post vacancy – 106 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहयोगी प्राध्यापक , प्राचार्य , प्राध्यापक , सहायक प्राध्यापक , कार्यशाळा अधिक्षक , शारीरिक शिक्षण संचालक , ग्रंथपाल इ . पदांच्या एकुण 106 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
नोकरीचे ठिकाण : बुधगाव ,जि.सांगली
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे पद्मभुषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पिन 416304 ता.मिरज जि.सांगली , महाराष्ट्र या पत्यावर दिनांक 04.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
थेट मुलाखतीची दिनांक : 06.01.2026
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!