SBI SCO : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 1146 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of india Recruitment for various post , number of post vacancy – 1146 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | VP वेल्थ ( SRM ) | 582 |
| 02. | AVP वेल्थ ( RM ) | 237 |
| 03. | कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव | 327 |
| एकुण पदांची संख्या | 1146 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : पदवी , अनुभव
पद क्र.02 साठी : पदवी , अनुभव
पद क्र.03 साठी : पदवी
परीक्षा शुल्क : जनरल / आ.दु.घ / ओबीसी प्रवर्ग करीता 750/- रुपये मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.sbi.bank.in/ या संकेतस्थळावर दि.10.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..