सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .

Spread the love

सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती , राबवण्यात येत असून पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहे . ( Army public School dighi Pune recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात .

पदनाम (Post Name) : शिक्षक,  ऍक्टिव्हिटी टीचर , शारीरिक शिक्षण शिक्षक,  सहाय्यक शिक्षक , समुपदेशक , मुख्य लिपिक , लेखापाल , पर्यवेक्षक ,  आयटी पर्यवेक्षक , कनिष्ठ लिपिक , रिसेप्शनिस्ट , सहाय्यक ग्रंथपाल , प्रयोगशाळा परिचर , संगणक प्रयोगशाळा , तंत्रज्ञ नर्सिंग , असिस्टंट पॅरामेडिक्स , शिपाई , चालक , अर्धकुशल , कामगार , ट्रेड्समन , आया .

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार सविस्तर शैक्षणिक व इतर व्यवसायिक पात्रता पाहण्यासाठी खाली नमूद जाहिरात पहावी .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे आर्मी पब्लिक स्कूल दिघी / सी/ ओ टीबी – 02 आळंदी रोड दिघी कॅम्प पुणे 4110015 या पत्त्यावर दिनांक 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment