ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अंतर्गत लिपिक , परिचर , शिपाई , चौकीदार , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS Recruitment for various post , number of post vacancy – 38 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये नर्सिंग सहाय्यक , दंत अधिकारी , वैद्यकीय अधिकारी , फिजिओथेरपिस्ट , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , रेडियोग्राफर , डेंटल हायजिनिस्ट , डेंटल तंत्रज्ञ , शिपाई , लिपिक , फार्मासिस्ट , परिचर , डाटा एन्ट्री ऑपरेटर , आयटी तंत्रज्ञ , वैद्यकीय विशेषज्ञ , प्रभारी अधिकारी , नर्सिंग सहाय्यक , शिपाई , चौकीदार , महिला परिचर इ.
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे अधिकारी प्रभारी स्टेशन मुख्यालय ईसीएचएस आयएनएस आंग्रे एसबीएस रोड मुंबई 400001 या पत्यावर दिनांक 14.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
थेट मुलाखत दिनांक .16.02.2026
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!