NMPML : नाशिक महानगर परिवहन महामंडळ ( सिटीलिंक ) मध्ये विविध रिक्त पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Nashik mahagar parivahan mahamandal ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 04 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | आयटी व्यवस्थापक | 01 |
| 02. | सहाय्यक लेखा अधिकारी | 01 |
| 03. | वरिष्ठ लेखापाल | 02 |
| एकुण पदांची संख्या | 04 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : पदवी , संगणक क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी .
पद क्र.02 व 03 साठी : वाणिज्य पदवी / वित्त / लेखा अनुभव
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र उमेदवारांनी दि.25.02.2026 रोजी सिटीलिंक भवन वीर सावरकर जलतरण तलाव समोर नाशिक 422002 या पत्यावर सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग अधिकारी पदांच्या एकुण 2216 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- तलाठी , वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल , लिपिक इ. गट क संवर्गातील पदांच्या एकुण 3088 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..