महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध गट ब, क व ड संवर्गातील एकुण 175 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MAFSU Recruitment for various post , number of post vacancy – 175 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
गट ब रिक्त पदांचा तपशील

गट क रिक्त पदांचा तपशील

गट ड संवर्गातील रिक्त पदे

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn3.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.20.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- साईबाबा जनता सहकारी बँक लि.लातुर अंतर्गत अधिकारी , लिपिक , सेवक , वाहनचालक इ. पदांसाठी पदभरती !
- पुणे मर्चंट सहकारी बँक लि.पुणे अंतर्गत अधिकारी , शिपाई , चालक इ. पदाच्या एकुण 22 रिक्त जागेसाठी पदभरती !
- गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या एकुण 153 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 188 रिक्त जागेसाठी पदभरती !
- नाशिक चलन नोट मुद्रणालय अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकुण 534 रिक्त जागेसाठी महाभरती !