हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टर खडकी , पुणे अंतर्गत विविध पदाच्या एकुण 91 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( High explosives factory khadki recruitment , number of post vacancy – 91 ) रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सुपरवाइजरी स्टाफ | 06 |
| 02. | स्किल्ड वर्कर | 85 |
| एकुण पदांची संख्या | 91 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बी.ई / बी.टेक
पद क्र.02 साठी : 10 वी , NCVT
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे The chief general manager high explosives factory khadki , pune -411003 maharashtra या पत्यावर दि.10.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- NHIDCL : राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत पदभरती 2026
- Coal India : ऑल इंडिया अंतर्गत 660 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1644 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026