सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपुर अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( samajkalyan nagapur recruitment ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये संगणक ऑपरेटर पदाच्या एकुण 02 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : कोणतीही पदवी , संगणक अर्हता , मराठी / इंग्रजी टायपिंग
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : दि.17.04.2025 रोजी पात्र उमेदवारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन , शासकीय औद्योकि प्रशिक्षण संस्थेसमोर , श्रद्धानंदपेठ नागपुर बी विंग पहिला माळा रु.नं.101 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग अधिकारी पदांच्या एकुण 2216 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- तलाठी , वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल , लिपिक इ. गट क संवर्गातील पदांच्या एकुण 3088 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..