CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 9195 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central reserve police force constable recruitment for constable post , number of post vacancy -9195 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कॉन्स्टेबल ( ट्रेड्समन व तांत्रिक ) | 9175 |
| 02. | कॉन्स्टेबल ( पायोनियर विंग ) | 20 |
| एकुण पदांची संख्या | 9195 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 10 वी उत्तीर्ण , अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण , आयटीआय मेकॅनिक मोटर व्हेईकल
पद क्र.03 साठी : 10 वी उत्तीर्ण , मेसनरी / इलेक्ट्रिशियन
उर्वरित पदांसाठी : 10 वी उत्तीर्ण
शारिरीक पात्रता :
पुरुष उमेदवारांसाठी
| प्रवर्ग | उंची | छाती |
| जनरल / ओबीसी | 157 से.मी | 80 से.मी व 5 से.मी फुगवता आली पाहिजे . |
| एसटी | 162.5 से.मी | 76 से.मी व 5 से.मी फुगवता आली पाहिजे . |
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.01.2026 रोजी अनुसुचित जाती / जमाती करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
कॉन्स्टेबल ( वाहनचालक ) पदासाठी : 21-27 वर्षे दरम्यान ..
उर्वरित पदांकरीता : 18-23 वर्षे दरम्यान ..
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे http://www.rect.crpf.gov या संकेतस्थळावर दि.20.04.2026 पासुन ते दि.19.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- इंडियन बँकेत 350 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- Aadhaar : आधार सुपरवायझर / ऑपरेटर पदासाठी मोठी पदभरती 2026
- CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 9195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड लि.अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 577 रिक्त जागेसाठी महाभरती !
- महात्मा फुले कृषी विकास केंद्र अंतर्गत प्रत्येक गावात एक या प्रमाणे एकुण 30,500 कृषी मित्रांची मेगाभरती !