CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दल मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
केंद्रीय राखीव पोलस पदमध्ये कॉन्स्टेबल पदाच्या 169 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Reserve Police Force Recruitment For Constable Post , Number of Post Vacancy – 169 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या … Read more