CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

केंद्रीय राखीव पोलिस दलांमध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Central Reserve Police Force Recruitment For Head Constable , Number of post vacancy – 322 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदांचे नाव – हेड कॉन्स्टेबल , एकुण पदांची संख्या – 322

पात्रता / वयोमर्यादा – उमेदवारांनी कोणत्याही शाखेतुन 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक .त्याचबरोबर उमेदवारांनी राष्ट्रीय खेळ / राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धा मध्ये कोणतेही पदक जिंकलेले असावे / समतुल्य असणे आवश्यक .अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 28 वर्षादरम्यान असणे आवश्यक मागासवर्गीय उमेदवारांसाठी 10 वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 8 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – वरील पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज जाहीरातीमध्ये नमूद पत्त्यावर दि.27.11.2022 पर्यंत सादर करायचा आहे . जनरल व इतर मागासप्रवर्गातील उमेदवारांना 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल . तर मागासप्रवर्गातील उमेदवारांना तसेच महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारी शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment