नमस्कार मित्रांनो आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून विविध सरकारी योजना सरकारी नोकरी संदर्भात माहिती आपल्या शेतकरी आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा अतोनात प्रयत्न हा करतच असतो. आपला हा उद्देशच आहे की शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती व विद्यार्थ्यापर्यंत विविध शैक्षणिक, शासकीय नोकरीची माहिती पोहोचविणे व त्यांना शासकीय योजनांचा लाभ करून देणे.
तर आशिच एक सरकारी नोकरीची जाहिरात म्हणजे पाटबंधारे विभागामध्ये मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर सदर भारतीय प्रक्रिया विषयी पूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत वाचा.Patbandhare Vibhag Beed Bharti १२ वी पास उमेदवारासाठी मोठी संधी 85 जागांसाठी भरती यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण पाटबंधारे विभागामध्ये मेगा भरती पात्रता धारक असणाऱ्या उमेदवाराकडून पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. सदर पदासाठी फक्त अर्ज पद्धतीने स्वीकारले जाईल व इतर कुठल्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
पाटबंधारे विभागामध्ये मेगा भरती विविध पदांच्या ८५ जागा आहेत रिकाम्या यासाठी रोजगार मेळावा म्हणून येथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी आधी सूचना जाहीर करण्यात आलेली आहे. या पदासाठी भरती केली जाणार आहे असून पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करणे शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 ही आहे यामध्ये कमी जास्त सुद्धा होऊ शकते तरी याचे संपूर्ण तपासणी करा व अर्ज भरा.
बीड पाटबंधारे विभागाच्या परळी-वैजनाथ येथील आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता पदाच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांचे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तरी सर्व पात्र लोकांनी इकडे पण लक्ष द्यावे. इतर ठिकाणच्या पदसंख्या जागा भरती विषयी सविस्तर जाहिरात वाचा, अथवा खाली दिलेल्या वेबसाईट लिंकवर क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घ्या.
Patbandhare Vibhag Beed Bharti 2022: पाटबंधारे विभाग बीड (सिंचन विभाग बीड) ने कार्यकारी अभियंता पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केलेली आहे तरी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज
https://wrd.maharashtra.gov.in/
या संकेस्थळावर जाऊन ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाटबंधारे विभाग बीड (सिंचन विभाग बीड) भरती मंडळ, बीड यांनी ऑक्टोबर २०२२ च्या जाहिरातीत एकूण ०५ रिक्त पदे जाहीर केली आहेत तरी याचा लाभ घ्यावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2022अशी देण्यात आली आहे. Patbandhare Vibhag Bharti 2022 कुठे किती पदे भरली जाणार याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ पहा व भरा ऑनलाईन अर्ज.
https://wrd.maharashtra.gov.in/
- UIIC : केंद्र सरकारच्या युनायटेड इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागेसाठी महाभरती ,लगेच करा आवेदन ..
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 600 जागेसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती ; Apply Now !
- NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 336 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..