केंद्र शासनाच्या केंद्रीय राखीव पोलिस दलांमध्ये वाहनचालक , माळी , स्वयंपाकी , सफाईगार इ. पदांच्या तब्बल 9,212 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Reserve Police Force Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 9,212 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम व पदसंख्या – यांमध्ये वाहनचालक पदांच्या 2372 जागा , मोटार मेकॅनिकल पदांच्या 544 जागा , कॉब्लर पदांच्या 151 जागा , कारपेंटर पदांच्या 139 जागा , टेलर पदांच्या 242 जागा , ब्रास बँड पदांच्या 196 जागा , पाईप बँड पदांच्या 51 जागा , बगलर पदांच्या 1360 जागा ,माळी पदांच्या 92 जागा , पेंटर पदांच्या 56 जागा , स्वयंपाकी पदांच्या / वॉटर कॅरियर पदांच्या 2475 जागा , वॉशरमन पदांच्या 406 जागा , सफाई कर्मचारी पदांच्या 824 जागा , हेअर ड्रेसर पदांच्या 01 जागा अशा एकुण 9,212 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : राज्याच्या महसूल विभागात तब्बल 13,536 पदांसाठी महाभर्ती 2023 ! Apply Now !
आवश्यक पात्रता – यांमध्ये सर्व पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .फक्त वाहनचालक पदांकरीता वाहन चालविण्याचा परवाना तर मेकॅनिकल मोटर व्हेईकल पदांकरीता संबंधित ट्रेडमधून आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवाराचे वय दि.01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 23 वर्षांदरम्यान असणे आवश्यक यांमध्ये वाहनचालक पदांकरीता वयोमर्यादा 21 ते 27 वर्षांदरम्याने असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया -जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवार यांनी आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने दि.02 मे 2023 रोजी 11.55 PM पर्यंत https://cdn.digialm.com//EForms/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहेत . या पदभरती करीता उमेदवारांकडून परीक्षा शुल्क म्हणून 100/- रुपये फीस आकारण्यात येईल , तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिला उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक , शिपाई , चौकीदार पदासाठी पदभरती ..
- राज्यातील खाजगी / सहकारी , अनुदानित / खाजगी शाळा महाविद्यालय अंतर्गत 1150+ जागेसाठी नोकरीची सुवर्णसंधी ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- सरकारी भरती 2024 : वाहनचालक पदांच्या एकुण 545 जागेसाठी पदभरती , अर्ज करण्यास विसरु नका ..