केंद्रीय गृह मंत्रालयांमध्ये तब्बल 12 वी पात्रताधारकांसाठी 129,929 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया 2023 ! असा करावा लागेल अर्ज !

Spread the love

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयांमध्ये फक्त 12 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 129,929 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्याबाबत केंद्र सरकारकडून मोठी नोटिफिकेशन दि.05 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .पदांची संख्या , आवश्यक पात्रता /  वेतनश्रेणी याबाबत सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कॉन्स्टेबल ( साधारण ड्युटी )129,929

आवश्यक पात्रता / वयोमर्यादा – सदर पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त बार्ड / मंडळामधून HSC परीक्षा / समकक्ष अर्हता ( सरकारने विहीत केल्यानुसार ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर याकरीता उमेदवाराचे वय हे 18 ते 23 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे , तर सरकारने विहीत केल्यानुसार SC/ST उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षे तर OBC उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : पुणे येथे गट – ड पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया 2023 !

वेतनश्रेणी – सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल – 3 मध्ये 21,700-69100/- रुपये या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल तसेच इतर लागु असणारे वेतन व भत्ते अनुज्ञेय करण्यात येतील .

शारीरिक पात्रता – यांमध्ये ओपन प्रवर्गाती उमेदवारांकरीता 170 से.मी उंची असणे आवश्यक आहे तर महिला उमेदवारांकरीता 157 से.मी उंची असणे आवश्यक आहे . तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 162.5 सेमी. उंची असणे आवश्यक आहे व महिमला उमेदवारांकरीता 150 से.मी असणे आवश्यक आहे .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

पदभरती अधिसूचना पाहा

Leave a Comment