हेड कॉर्टर दक्षिण कमांड पुणे येथे विविध चतुर्थश्रेणी कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून दि.30.04.2023 पर्यंत आवेदन मागविण्यात येत आहेत . ( HQ Southern Command Pune Recruitment for Cook ,Carpenter ,MTS ,Washerman , Safaiwala , Equipement Repaier , Tailor ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
यांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी पदांमध्ये स्वयंपाकी पदाच्या एकुण 11 जागा , मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या 05 जागा , कारपेंटर पदांच्या 01 जागा , इकुपमेंट रिपेअर पदांच्या 01 जागा , सफाईवाला पदांच्या 04 जागा , टेलर पदांच्या 01 जागा तर मेसेंजर पदांच्या 05 जागा असे एकुण 25 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन सेवेत पोलीस पाटील पदांसाठी पदभरती !
आवश्यक शैक्षणिक पात्रता –यांमध्ये वरील सर्व चतुर्थश्रेणी पदांकरीता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 25 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे , यांमध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 5 तर इतर मागास वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज The Officer-in-Charge, Southern Command Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN – 411 001 या पत्त्यावर दि.30 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने अर्ज पाठवयाचा आहे .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026