भारतीय नौदल मध्ये ऑफीसर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Navy SSS Officer Recruitment for 2023 , Number of Post Vacacncy – 242 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
यांमध्ये एक्झिक्युटिव ब्रांच पदांमध्ये – जनरल सर्व्हिस पदांच्या 50 जागा , एयर ट्रॅफिक कंट्रोलर पदांच्या 10 जागा , नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफीसर पदांच्या 20 जागा , पायलट पदांच्या 25 जागा , लॉजिस्टिक्स पदांच्या 30 जागा , नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर पदांच्या 15 जागा , एज्युकेशन ब्राँच पदांच्या 12 जागा , टेक्निकल ब्रांच मध्ये – इंजिनिरिंग ब्रांच टेक्निकल पदांच्या 20 जागा , इलेक्ट्रिकल ब्राँच पदांच्या 60 जागा असे एकुण 242 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : पुणे येथे सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी ! Apply Now !
पात्रता – एक्झिक्युटिव ब्रांच पदांसाठी उमेदवार हा 60 टक्के गुणांसह B.E/B.TECH किंवा B.SC / B.COM +PG डिप्लोमा इन लॉजिस्टिक / सप्लाय चेन मॅनेजमेंट / मटेरिअय मॅनेजमेंट अथवा प्रथम श्रेणी MCA /M.SC ( IT )
एज्युकेशन ब्रांच मधील पदांसाठी उमेदवार हा प्रथम श्रेणी मध्ये M.SC अथवा 55 टक्के गुणांसह एम . अथवा B.E/ B.TECH उत्तीर्ण असणे आकश्यक आहे . तर टेक्निकल ब्राँच पदांसाठी उमेदवार हा 60 टक्के गुणांसह B.E / B.TECH उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : चतुर्थश्रेणी कर्मचारी पदांसाठी पदभरती 2023 ! लगेच करा अर्ज !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दि.14.05.2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडून फीस ( आवेदन शुल्क ) आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..