महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातील 75,000+ रिक्त जागेसाठी होणार महाभरती 2026 ; विभाग निहाय पदसंख्या पाहा !

Spread the love

महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या तब्बल 75000+ हजार जागेसाठी पदभरती होणार आहे . यामध्ये विभाग निहाय रिक्त पदांची आकडेवारी खालीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रविभागाचे नावरिक्त पदांची आकडेवारी
01.पोलिस शिपाई भरती ( गृह विभाग )20,000
02.तलाठी भरती ( महसुल विभाग)1700
03.जलसंपदा विभाग18000
04.दारुबंदी विभाग1220
05.महसुल विभाग ( इतर पदे )2000
06.प्राध्यापक ( विविध विभाग )5000
07.वनविभाग ( वनरक्षक , वनसेवक )11000
08.लिपिक टंकलेखन ( विविध विभाग )2100
09.परिवहन महामंडळ17000
10.शिक्षक भरती3500

यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी तयारीला लागण्याची गरज आहे . अभ्यासामध्ये सातत्य ठेवून अभ्यास करावा जेणेकरुन विजय आपलाच राहील .

Leave a Comment