BPCL : भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत. ( BPCL RECRUITMENT 2026 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहू शकता..
पदनाम ( Post Name ) : यामध्ये टीम मेंबर / टीम लीडर एक्सप्लोरेशन , टीम लीडर – असेट मॅनेजर , अभियंता , कंपनी सेक्रेटरी , लीडर फायनान्स , हेड सेल्स , टेक्निकल ऑफिसर , टीम लीड – हायवे रेस्ट स्टॉप्स , साईट मॅनेजर अशा पदांच्या एकूण 55 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .
शैक्षणिक पात्रता : पदनिहाय सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील नमूद सविस्तर जाहिरात पहा .
परीक्षा शुल्क ; जनरल ओबीसी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग करिता 1180/- तर राखीव अपंग प्रवर्गरीचा कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : मात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20 जून 2026 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026