पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026

Spread the love

पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( pawan hans ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 22 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक01
02.कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल )01
03.क्वालिटी सहाय्यक02
04.सहाय्यक ( CAMO )02
05.सहाय्यक ( HR & A )01
06.स्टेशन इंचार्ज02
07.ट्रेनी तंत्रज्ञ13
 एकुण पदांची संख्या22

आवश्यक अर्हता : कोणतीही पदवी / संबंधित विषयांमयध्ये अभियांत्रिकी डीप्लोमा / पदवी .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 354/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.pawanhans.co.in/ या संकेतस्थळावर दि.10.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment