Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .

Spread the love

Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mazagaon Dock recruitment for apprentice post , number of post vacancy – 495 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ड्राफ्ट्समन ( मेकॅनिकल )20
02.इलेक्ट्रिशियन20
03.फिटर20
04.पाईप फिटर20
05.स्ट्रक्चरल फिटर20
06.फिटर स्ट्रक्चरल50
07.ड्राफ्ट्समन ( मेकॅनिकल )20
08.इलेक्ट्रिशियन50
09.ICTSM20
10.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
11.RAC30
12.पेंटर ( जनरल )25
13.वेल्डर40
14.कोपा30
15.वूड वर्क तंत्रज्ञ / कारपेंटर30
16.रिगर20
17.वेल्डर ( गॅस अँड इलेक्ट्रिक )20
 एकुण पदांची संख्या495

आवश्यक अर्हता : दहावी पास / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / 8 वी पास

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ /AFC / SEBC प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकरण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mazagondock.in/ या संकेतस्थळावर दि.01.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment