MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC GROUP C RECRUITMENT , NUMBER OF POST VACANCY – 2619 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | उद्योग निरीक्षक | 09 |
| 02. | तांत्रिक सहाय्यक | 03 |
| 03. | कर सहाय्यक | 282 |
| 04. | सहायक मोटार वाहन निरीक्षक ( गट क ) | 461 |
| 05. | लिपिक टंकलेखक | 1864 |
| एकुण पदांची संख्या | 2619 |
शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : अभियांत्रिकी पदवी / तंत्रज्ञानातील डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.02 साठी : पदवी
पद क्र.03 साठी : पदवी , मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग
पद क्र.04 साठी : 10 वी , ऑटोबाईल / मेकॅनिकल डिप्लोमा / पदवी अथवा समतुल्य अर्हता
पद क्र.05 साठी : पदवी , मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 394/- रुपये तर मागास / अनाथ / आ.दु.घ करीता 294/- रुपये तर माजी सैनिक प्रवर्ग करीता 44/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.17.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा
- NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत 550 रिक्त जागेसाठी महाभरती .
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( कनिष्ठ सहाय्यक ) पदांच्या एकुण 444 रिक्त जागेसाठी महाभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026