ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Thane mucipal corporation recruitment for various class c & D post , number of post vacancy – 1773 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | फायरमन | 381 |
| 02. | सहाय्यक परवाना निरीक्षक , लिपिक , कनिष्ठ अभियंता , नर्स व इतर पदे | 1392 |
| एकुण पदांची संख्या | 1773 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.02.09.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास / अनाथ / आ.दु.घ करीता वयांमध्ये 05 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : अमागास प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / अनाथ प्रवर्ग करीता 900/- रुपये तर माजी सैनिक प्रवर्ग करीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.23.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !