तलाठी , वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल , लिपिक इ. गट क संवर्गातील पदांच्या एकुण 3088 रिक्त जागेसाठी महाभरती ..

Spread the love

तलाठी , वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल , लिपिक इ. गट क संवर्गातील पदांच्या एकुण 3088 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Talati , clerk etc class c post mahabharati ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.तलाठी1539
02.वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल11
03.सहाय्यक अधिकक्षक11
04.सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी254
05.लिपिक टंकलेखक934
06.लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग339
 एकुण पदांची संख्या3088

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 ते 03 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.04 साठी : मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी

पद क्र.05 व 06 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , तसेच लिपिक – टंकलेखक पदांकरीता नमुद केल्यानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.25.10.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment