महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra state teacher mahabharati 2026 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदांच्या एकुण 30,209 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदांचा प्रकारपदसंख्या
01.इ.01 ली ते 5 वी14320
02.इ.06वी ते 8 वी10012
03.इ.09 वी ते 10 वी5513
04.इ.11 वी ते 12 वी364
 एकुण पदांची संख्या30209

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : डी.एड / D.EI.ED / B.ED , TAIT 2025 , MAHA TET

पद क्र.02 साठी : .एड / D.EI.ED / B.ED , TAIT 2025 , MAHA TET

पद क्र.03 साठी : संबंधित विषयातील पदवी + बी.एड , TAIT 2025 , MAHA TET / इतर पात्रता

पद क्र.04 साठी : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी + बी.एड , TAIT 2025

वयोमर्यादा (Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावर दि.11.08.2026 पर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment